पृथ्वीची संसाधने काय आहेत?www.marathihelp.com

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:58 ( 1 year ago) 5 Answer 92234 +22