पृथ्वीची उपसूर्य स्थिती म्हणजे काय?www.marathihelp.com


पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून कमीत कमी अंतरावरील स्थिती म्हणजे उपसूर्य स्थिती होय, तर पृथ्वीची प्रदक्षिणा मार्गावरील सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरील स्थिती म्हणजे अपसूर्य स्थिती होय.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:55 ( 1 year ago) 5 Answer 4252 +22