पृथ्वीचा मुख्य भाग कोणता आहे?www.marathihelp.com

पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे. प्रवरणाच्या खाली गाभा असून त्याची जाडी ३४७१ किमी आहे. या थराचे बाह्यगाभा वअंतर्गाभा असे दोन भाग पडतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 66973 +22