पृथ्वीचा पृष्ठभाग कोठे आहे?www.marathihelp.com

पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीची अंटार्क्टिका, अमेरिका (उत्तर व दक्षिण), आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व यूरोप या खंडांमध्ये आणि पाण्याची अंटार्क्टिक, अटलांटिक, आर्क्टिक, पॅसिफिक व हिंदी या महासागरांत विभागणी केली जाते

solved 5
भौगोलिक Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46490 +22