पूर्वीच्या ब्रिटिश वसाहतींना काय म्हणतात?www.marathihelp.com

पूर्वी ब्रिटिश साम्राज्यातील ग्रेट ब्रिटनखेरीज इतर प्रदेशांना वसाहती म्हणत. या संज्ञेला त्या प्रदेशांचा विरोध होता. म्हणून १९०७ पासून त्यांचा उल्लेख 'डोमिन्यन' असा होऊ लागला

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:30 ( 1 year ago) 5 Answer 122637 +22