पूर्वी ब्रिटिश भारतामध्ये किती प्रांत व संस्थाने यांचा समावेश होता?www.marathihelp.com

ब्रिटिश राजवटीत भारताचे ब्रिटिश भारत व संस्थानिकांचे राज्य अशा दोन भागात करण्यात आले. त्यावेळी भारतात सुमारे ६०० संस्थाने होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:00 ( 1 year ago) 5 Answer 30750 +22