पूर्वमशागत म्हणजे काय?www.marathihelp.com

पिकाची पेरणी अगर लावणी करण्यापूर्वी शेतीची जी कामे केली जातात त्यांना पूर्वमशागत म्हणतात. त्यांत जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामे येतात.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 5304 +22