पूर्व महाराष्ट्रात कोणते जिल्हे येतात?www.marathihelp.com

पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग. त्यामध्ये नागपूर,चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया,गडचिरोली हे जिल्हे येतात या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग नागपूर हा आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 17728 +22