पुरवठा आणि मागणी उत्पादनाची किंमत कशी ठरवते?www.marathihelp.com

पुरवठा न बदलता मागणी वाढली की किंमत वाढते, मागणी कमी झाली तर किंमत घसरते. त्याचप्रमाणे मागणी कायम असता पुरवठा कमी झाला तर किंमत वाढते, पुरवठा वाढला तर किंमत कमी होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 102004 +22