पुणे महापालिकेचे बजेट किती आहे?www.marathihelp.com

PMC Budget 2023 : पुणे महानगर पालिकेचा प्रशासकीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. आज (दि. २४) ९५१५ कोटी रुपयांचे २०२३-२४ वार्षिक बजेटपुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (प्रशासक) यांनी केले घोषित केला.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 13:49 ( 1 year ago) 5 Answer 102143 +22