पुणे भारतात का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे. ऐतिहासिक स्थाने :- लाल महाल, तुळशीबाग, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 89460 +22