पुणे जिल्ह्यात किती गाव आहेत?www.marathihelp.com

जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 08:50 ( 1 year ago) 5 Answer 119572 +22