पावसाचे पाणी साठवण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती?www.marathihelp.com

पावसाच्या पाण्याची साठवण (Rainwater harvesting) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या,इमारत छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात व वर्षभर पिण्यासाठी वापरतात. काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 106117 +22