पालघर जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

वारली या आदिवासींचे तारपा नृत्य आणि वाटली पेंटिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी एकमेव औद्योगिक वसाहत आहे. पालघर येथे मासेमारीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:42 ( 1 year ago) 5 Answer 101950 +22