पाणी जपून वापरणे म्हणजे काय?www.marathihelp.com

त्याच पाण्याचा सडा टाका, त्याच पाण्यातून गाड्या धुवा, तेच पाणी संडास सफाईसाठी वापरा, तेच पाणी बगीच्यातील झाडांना टाका, यालाच पाण्याचा पुनर्वापर म्हणतात. 9. घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे स्वागत म्हणून पाणी देण्याची परंपरागत पध्दती बंद करा. तो निव्वळ पाणी उष्टावून ग्लास ठेवून देतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 122197 +22