पाणी कसे निर्माण झाले?www.marathihelp.com

पाणी (H2O) हा हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:28 ( 1 year ago) 5 Answer 65455 +22