पहिले पत्रकार कोण होते?www.marathihelp.com

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (६ जानेवारी, १८१२; पोंभुर्ले - १८ मे, १८४६; मुंबई) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 106543 +22