पहिले इंग्रज मराठा युद्ध का झाले?www.marathihelp.com

१७७६ मध्ये नाना फडणवीस यांनी पश्चिम किनाऱ्यावरील एक बंदर फ्रेंचाना देऊन कलकत्ता परिषदेशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले. इंग्रजांनी पुण्याकडे फौज पाठवून प्रत्युत्तर दिले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 102475 +22