पर्सनल लोन कुठे मिळेल?www.marathihelp.com

आयडीबीआय (IDBI) बँक वैयक्तिक कर्जासाठी ८.१५ ते १४ टक्के पर्यंत व्याजदर आकारते. ही बँक १२ ते ६० महिन्यांसाठी २५००० ते ५ लाख रुपयापर्यंतचे कर्ज देते. तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वैयक्तिक कर्जासाठी व्याज दर ९.६ टक्के पासून सुरू होतात आणि १५.६५ टक्के पर्यंत जातात.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7899 +22