पर्यावरण संतुलन म्हणजे काय?www.marathihelp.com

आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या आहे याद्वारे सजीव परस्परांवर अवलंबून असतात त्याच प्रमाणे निर्जीव घटक ही चक्राच्या प्रमाणे फिरत असतात जलचक्र कार मंडळ साईड ऑक्सीजन चक्र अशा चक्रात सजीव-निर्जीव यांच्यातहीपरस्पर देवाण-घेवाण होत असतेपर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82407 +22