पर्यावरण शुद्धी साठी मी काय करू शकते?www.marathihelp.com

एखाद्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणं किंवा त्याबाबत ऑनलाईन याचिका दाखल करणे, अशा उपक्रमांत मी सहभागी होते. तसंच या सगळ्या गोष्टींच्या प्रचारासाठी मी ब्लॉग्जचीही मदत घेते. घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:23 ( 1 year ago) 5 Answer 5010 +22