पर्यावरण शिक्षण आणि त्याचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

डॉ. भांडारकर यांच्या मते, “मनुष्य आणि जैव-भौतिक-पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधाचे सुयोग्य आकलन करून पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक असे निर्णय घेण्याची व पर्यावरणसंगत कृती करण्यासाठी अभिक्षमता निर्माण करण्याची शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण शिक्षण होय.” पर्यावरण ही संकल्पना स्थलसापेक्ष आणि जीवसापेक्ष आहे.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 35128 +22