पर्यावरण व्यवस्थापन आणि संरक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, ही उद्दिष्टे अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 21781 +22