पर्यावरण विज्ञान म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण होय. जैविक व अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते. पर्यावरणविज्ञान म्हणजे विविध परिसंस्थांच्या प्रणालींमधील परस्परसंबंधांचे अध्ययन होय

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 11:25 ( 1 year ago) 5 Answer 44673 +22