पर्यावरण वादात पर्यटन फायदेशीर आहे का?www.marathihelp.com

पर्यटन वाढीमुळे पर्यावरणातील बदल आणि ऱ्हास होतो. परिणामी पर्यावरणावर ताण येतो. सौंदर्य, मनोरंजन, संस्कृती यामुळे पर्यटकांच्या आकर्षणासाठी पर्यावरण संसाधनांचा वापर केला जातो, परंतु जेव्हा पर्यटक त्या भागात येऊ लागतात तेव्हा पर्यावरणाची सर्व वैशिष्ट्ये नष्ट होतात.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 27140 +22