पर्यावरण म्हणजे काय प्रकार?www.marathihelp.com

पर्यावरण म्हणजे आपला परिसर . जमीन , आकाश व पाणी हे पर्यावरणाचे प्रमख घटक आहेत तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून परिसर अर्थात पर्यावरण तयार होते . जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव , सर्व प्रकारचे जीव , वनस्पती , झुडपे यांचा समावेश आहे.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 15:09 ( 1 year ago) 5 Answer 104731 +22