पर्यावरण म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे?www.marathihelp.com


आपल्या सभोवतालची जीवसृष्टी व तिला आवश्यक घटक (हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, ) हे सर्व मिळून पर्यावरण बनत असते. यातील प्रत्येक घटक महत्वाचा आहे. प्रत्येक कडी महत्वाची आहे. कुठलीही कडी नाहिशी झाली तर त्याचे परिणाम दूरवर होतात.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 13:24 ( 1 year ago) 5 Answer 113110 +22