पर्यावरण जागृतीचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 42286 +22