पर्यावरण म्हणजे काय?www.marathihelp.com

पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 108266 +22