पर्यटनामुळे पर्यावरणाचे रक्षण कसे होईल?www.marathihelp.com

निसर्गाची हानी न होता केले जाणारे पर्यटन' म्हणजे निसर्ग पर्यटन अशी निसर्ग पर्यटनाची साधी सोपी व्याख्या आपल्याला करता येईल. पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुज्ञ व कमीतकमी वापर आणि स्थानिक लोकांचा आर्थिक-सामाजिक विकास ही निसर्ग पर्यटनाची मुख्य उद्दिष्टे होत.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 09:06 ( 1 year ago) 5 Answer 39935 +22