पर्यटनाच्या विकासासह कोणत्या संधी निर्माण होतात?www.marathihelp.com

1) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. २) पर्यटनातून उपहारगृहे , दुकाने, वाहतूक व्यवस्था , मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो . त्याबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 27142 +22