पर्यटन परिचय म्हणजे काय?www.marathihelp.com

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 39122 +22