पर्यटन चे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

पर्यटन हा फक्त एक विरंगुळा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापच नाही तर एक व्यवसाय देखील आहे. जे पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करते . करमणूक करते,आणि आपल्या देशाला उत्पन्न मिळवून देते. पर्यटनामुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची ,नवीन लोकांना भेटायची , वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 57322 +22