परिसंस्था म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा?www.marathihelp.com

परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:31 ( 1 year ago) 5 Answer 44933 +22