पत्रलेखनाचे प्रामुख्याने किती प्रकार?www.marathihelp.com

पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. आता नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे ईमेलचा वापर करून जगात कोठेही लगेचच पत्र पाठविता येते. पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:55 ( 1 year ago) 5 Answer 13908 +22