पत्रलेखन म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

पत्रलेखन: प्रत्यक्षात बोलून जे काही एकमेकांना कळविता येत नाही, ते लिखित स्वरूपात कळविण्याचा लेखनप्रकार म्हणजे पत्रलेखन, असे स्थूलपणे म्हणता येईल. पत्राचा लेखक, पत्र ज्याला उद्देशून लिहिले जाते, तो त्याचा वाचक व पत्राचा मजकूर असे पत्रलेखनाचे तीन प्रमुख घटक मानता येतील.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 27649 +22