पतनिर्मिती म्हणजे काय?www.marathihelp.com

पतनिर्मिती म्हणजे काय?
बाजारात एक लाख रुपये ओतले असता आणि बँकांनी एक लाख 70 हजार रुपये जास्तीचे तयार केले. याला पतनिर्मिती म्हणतात. अशी पतनिर्मिती बँका करत असतात. बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांना अनुषंगिक सेवा कार्यांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 8290 +22