पंतप्रधान म्हणजे काय?www.marathihelp.com

पंतप्रधान, भारताच्या मंत्रीमंडळाचा व संसदेमधील बहुमत मिळालेल्या राजकीय पक्षाचा नेता आहे. भारत सरकारच्या कार्यकारिणी शाखेचा तो प्रमुख आहे. पंतप्रधान बनणाऱ्या व्यक्तीला संसदेच्या लोकसभा व राज्यसभा ह्या दोन भवनांपैकी एकाचा सदस्य असणे बंधनकारक आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:15 ( 1 year ago) 5 Answer 24668 +22