पंतप्रधान कोण निवडतो?www.marathihelp.com

राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे. पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:54 ( 1 year ago) 5 Answer 55534 +22