पंचायत समितीची स्थापना कशी होते?www.marathihelp.com

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटासाठी दोन पंचायत समिती सभासद गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. पंचायत समितीला गटास 'गण' असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्याची निवड मतदार करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 22796 +22