न्यायाधीशाचे किमान वय किती आहे?www.marathihelp.com

दिवाणी न्यायाधीश वयोमर्यादा - किमान वय मर्यादा २१ वर्षे आहे, तर कमाल ४२ वर्षे आहे . शैक्षणिक पात्रता - तुम्ही सरकार आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया-मान्य विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) पूर्ण केलेली असावी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 69096 +22