नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश होतो. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:10 ( 1 year ago) 5 Answer 131300 +22