नेपच्यूनच्या कक्षेत विशेष काय आहे?www.marathihelp.com

सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी आहे. तेथील वातावरण मिथेन या विषारी वायूचे बनलेले आहे. नेपच्यून ग्रहास एकूण १३ चंद्र आहेत. तसेच या ग्रहास चुंबकीय क्षेत्रदेखील आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:35 ( 1 year ago) 5 Answer 136958 +22