निवडणूक आचार संहिता म्हणजे काय स्पष्ट करा?www.marathihelp.com

निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त व योग्य वातावरणात पार पडाव्यात, त्यात काही जातीय दंगेधोपे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. ही आचारसंहिता नीटपणे पाळल्या जाते कि नाही यावर संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांची देखरेख असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:10 ( 1 year ago) 5 Answer 35163 +22