निर्वाह शेती आणि व्यावसायिक शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

निर्वाह शेती : शेतकरी व त्याचे कुटुंब यांच्या भरणपोषणाचे साधन म्हणून कसली जाणारी शेती. शेतमालाची विक्री करून पैसा मिळविण्याचा तिचा उद्देश नसतो. निर्वाह शेती अर्थातच केवळ अन्नपिकांच्या क्षेत्रातच शक्य आहे. कारण अन्नेतर पिके बव्हंशी विकावीच लागतात.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 18960 +22