निराजी रावजी कोण होते?www.marathihelp.com

न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:25 ( 1 year ago) 5 Answer 27845 +22