नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?www.marathihelp.com

नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष म्हणून डॉ सुमन के बेरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सध्याचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार येत्या ३० तारखेला पदमुक्त होणार असून डॉ सुमन बेरी १ मे पासून या पदाचा कार्यभार सांभाळतील. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4508 +22