निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काय फरक आहे?www.marathihelp.com

सेन्सेक्स हा मुंबई स्टॉक एक्सचेंज ने तयार केलेला इंडेक्स आहे, ज्यामध्ये ३० कंपन्यांचे स्टॉक असतात. या निफ्टी ५० हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ने निर्मिलेला इंडेक्स आहे ज्या मध्ये अशा ५० कंपन्यांचे स्टॉक असतात. ह्याला derived product असेही म्हणतात. कारण त्याचा बेस कंपन्यांचे स्टॉक च असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 48053 +22