नाम व सर्वनाम म्हणजे काय?www.marathihelp.com

वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्‍या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम वाक्यामध्ये नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 3984 +22