नाम कसे ओळखावे?www.marathihelp.com

आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात. आंबा हे एक फळाचे नाव आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 3986 +22